ना.अजित दादा पवार ह्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने गलंगीला वृक्ष लागवड

 ना.अजित दादा पवार ह्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने गलंगीला वृक्ष लागवड 

चोपडा दि.२६(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार ह्यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने"एक झाड माझ्या दादाचं"ह्या अभियाना अतर्गत 1000 वटवृक्ष लागवडीच्या संकल्प घेतलाय. 

राष्ट्रवादी काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील (वाळकीकर)  ह्यांच्या पुढाकाराने वटवृक्ष लागवडीची सुरुवात गंलगी तालुका चोपडा येथुन केली याप्रसंगी सरपंच शितल ताई कोळी, उपसरपंच रंगराव  देवराज, गोपाल देवराज ग्रा. पंचायत सदस्य, वासुदेव देवराज, एकनाथ आप्पा बाविस्कर, दिलीप भाऊ पाटील, रविद्र सोनवणे ग्रामसेवक,ईश्वर भाऊ ईत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने