श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा काँग्रेस कडून रुग्णांना फळवाटप

 श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा काँग्रेस कडून रुग्णांना फळवाटप

चोपडा दि.९(प्रतिनिधी)तालुका व शहर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)पक्षाच्या वतीने आज दिनांक ०९डिसेंबर २०२४ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे रुग्णांना जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय अँड.भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन काँग्रेस पक्ष व सोनियाजी च्या बाबतीत चांगल्या भावना व्यक्त केल्यात.

यावेळी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सुरेश पाटील,डॉ.तृप्ती पाटील,डॉ.पवन पाटील,डॉ.प्रसाद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेश सिताराम पाटील,तालुकाध्यक्ष श्री.संजीव सोनवणे,शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व संचालक श्री.नंदकिशोर सांगोरे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस श्री.अजबराव पाटील,जेष्ठ कार्यकर्ते श्री. गोविंदा बापू महाजन माजी तालुकाध्यक्ष श्री.प्रदीप लिंबा पाटील,चोपडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री.गोपाल नवल धनगर,चोसाकाचे संचालक श्री शिवाजी अभिमन देसले,चोसाका संचालक श्री शरद युवराज धनगर,सूतगिरणी संचालक श्री राजेंद्र भास्कर पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख अब्दुल शेख हमीद,पंचायत समितीचे माजी सभापती श्री.प्रमोद जुलाल पाटील,श्री.लक्ष्मण काविरे,श्री.ज्ञानेश्वर धनगर,श्री.अशोक साळुंखे,श्री.यशवंत खैरनार,शेख आरिफ शेख सिद्दिकी, श्री किरण प्रतापराव सोनवणे,श्री.विक्रम काशिनाथ पाटील सर,श्री.जी.सी.आप्पा पाटील,श्री.अशोक पाटील,श्री.शांताराम लोहार,श्री.युवराज पाटील,श्री.किशोर पाटील,श्री.प्रवीण पाटील,श्री.धनंजय पाटील,श्री.अनिल पाटील,चेतन   बाविस्कर श्री.अविनाश पाटील,श्री.राजकुमार सोनवणे,माजी नगरसेविका फातिमाबी ताई,पठाण,माजी महिला शहराध्यक्ष प्रा.सौ.माया शिंदे,सौ.अनिता सांगोरे,सौ.दिपाली पाटील,सौ.क्रांती क्षीरसागर,सौ.प्रीती राऊतोळे,सौ.राजश्री निकम,शिरीन सैय्यद मॅडम,सौ.कांचन पाटील,सौ.सुवर्णा पाटील,सौ.कीर्ती मोरे,सौ.पुष्पा दाभाडे,सौ.शुभांगी पाटील,महेबुब तेली,इलियास  पटेल,आदी नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने