सावित्री धाम फाउंडेशनतर्फे २९ डिसेंबरला मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर

 सावित्री धाम फाउंडेशनतर्फे २९ डिसेंबरला मोफत नेत्र तपासणी  मोतीबिंदू ऑपरेशन शिबिर




सुरत दि.२१(प्रतिनिधी) येथील सावित्री धाम फाउंडेशनतर्फे  दिनांक २९.१२.२०२४ रविवार रोजी  सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान दिंडोली नवागाव जय ऑप्टिकल 19 दीपक नगर नवागम भाजी मार्केट नवागाम दिंडोली उधना  येथे आयोजित करण्यात आले आहे.
  या  शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू ऑपरेशन तसेच  चष्म्याचा नंबर काढून मिळणार आहे. तरी नागरीकांनी मोठ्या संख्येने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सावित्री धाम फाउंडेशनचे अध्यक्ष  जितेंद्र त्रिपाठी यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने