अनवर्दे बुद्रुक येथील रहिवासी चि.वैभव गणेश पाटील NEET परीक्षेत 640 गुण मिळवून तालुक्यातून प्रथम

 

अनवर्दे बुद्रुक येथील रहिवासी चि.वैभव गणेश पाटील NEET परीक्षेत 640 गुण मिळवून  तालुक्यातून प्रथम

चोपडा दि.६(प्रतिनिधी)तालुक्यातील अनवर्दे बुद्रुक येथील रहिवासी चि.वैभव गणेश पाटील याने पहील्याच राऊंड ला NEET परीक्षेत 640 गुण मिळवून  तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलाअसून त्याची रत्नागिरी शासकिय मेडिकल एमबीबीएस कॉलेजला नंबर लागला आहे.
चि.वैभव पाटील हा पोलिस पाटील शंकर गंगाराम पाटील यांचा नातू तर विद्यमान उपसरपंच गणेश शंकर पाटील यांचा सुपूत्र आहे.चि.वैभव याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असून त्याचे यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी ,ज्योतीताई पावरा ,शशिकांत पाटील (राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शरद पवार गट),गोपाल सोनवणे(माजी उपसभापती),तुकाराम बापू,शशिकांत देवरे, दिनेश पाटील,गणेश शंकर पाटील यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने