उद्या माजी मंत्री जयवंतरावजी पाटील शिंदखेडयात..भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

 

उद्या माजी मंत्री जयवंतरावजी पाटील शिंदखेडयात..भाजपा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश 

शिंदखेडा दि.२०(प्रतिनिधी)राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष  श्री. जयंतरावजी पाटील (माजी मंत्री), यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार  दि. २२ जुलै २०२४ सकाळी ठिक ११ वाजता मनमिरा मंगल कार्यालय, विरदेल रोड, शिंदखेडा  येथे  निष्ठावान कार्यकर्ता मेळावा व श्री. कामराज भाऊसाहेब निकम, माजी जि. प. उपाध्यक्ष यांच्यावर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस श्री. संदीप त्र्यंबकराव बेडसे,जि. प.माजी उपाध्यक्ष श्री. कामराज निकम यांनी केले आहे.
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने