संजय गांधी निराधार समिती बैठकीत ५५२ प्रकरणे मंजूर

 

संजय गांधी निराधार समिती बैठकीत ५५२ प्रकरणे मंजूर




चोपडा दि.२३(प्रतिनिधी):* दिनांक 22/07/2024 सोमवार रोजी ठीक  सकाळी 11 वाजता संजय गांधी निराधार योजना समिती ची बैठक अध्यक्ष आमदार सौ. लताताई सोनवणे  यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न होऊन सदस्य सचिव तहसीलदार भाऊसाहेब थोरात  यांनी 552 प्रकरणे मंजूर करून निकाली काढलेत.
बैठकीस सदस्य  गटविकास अधिकारी आर ओ .वाघ,   सदस्य संजीव शिरसाठ  ( आदिवासी समाज सेवक)  सदस्य कुणाल पाटील , सदस्य माणिकचंद पाटील, सदस्य सौ मंगलाताई पाटील,सदस्य सौ. मनिषाताई   पाटील , कुणाल पाटील,सदस्य संतोष अहिरे ,संजयगांधी निराधार योजना नायब तहसीलदार
न्हायदे मॅडम,विनोद धनगर हे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने