मुस्लिम कब्रस्तान जवळील घाणीचे साम्राज्य.. न.पा.कडून दखल

 

मुस्लिम कब्रस्तान जवळील घाणीचे साम्राज्य.. न.पा.कडून दखल


चोपडा,दि .२९ (प्रतिनिधी): जिल्हा परिषद ऊद शाळा व मुस्लिम कबस्तान येथे मोठ्या प्रमाणात केरकचरा, व दुर्गंधी मुळे तसेच मोकाट जनावरे, कबस्तान संरक्षण भित नसल्याने मोकळे जनावर फिरतात व हया भागात मोठ्या प्रमाणात रहदारी असुन अनेक शालेय विद्यार्थ्यांसह
परिसरातील लोक येथून येणे जाणे करतात व खुप त्रास सहन करावा लागत आहे तसेच चोपडा नगरपरिषद चे कर्मचाऱ्यांना व स्वच्छता निरीक्षक व्हि के पाटिल यांनी येवुन जे.सी.बी चे सहायाने हे घाण काढण्यात आले .
यावेळी हुसेन दादा नगरसेवक, जियाओदीन काजी, सैय्यद
मजहर व तसेच सर्व मुस्लिम बांधवांनी यांचे संबंधित नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना या गोष्टी निदर्शनास आणुन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने