आ.लताताई सोनवणे ह्यांना पुन्हा प्रचंड लीडने निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार..महायुती धर्म पाळल्याने शिवसैनिकांचे आभार

 आ.लताताई सोनवणे ह्यांना पुन्हा प्रचंड लीडने  निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार..महायुती धर्म पाळल्याने  शिवसैनिकांचे  आभार       

चोपडा दि.२६ (प्रतिनिधी) : चोपडा विधानसभा  क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख  उपस्थितीत  शहरातील बोथरा मंगल कार्यालयात शिवसेना शिदेंगटाची आभार आढावा बैठक संपन्न झाली .त्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या रक्षाताई खडसे यांना  प्रचंड मते मिळविण्यासाठी शिवसेना शिंदेगटाने मेहनत घेऊन  चोपडा तालुक्यातुन  मोठी आघाडी दिली आहे. महायुती धर्म प्रामाणिकपणे   पाळल्यामुळे शिवसैनिकांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले.

 आमदार सौ.लताताई सोनवणे व माजी.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या आदेशाने संपूर्ण शहर तालुका पिजुंन काढुन घवघवीत यश मिळवुन दिले म्हणून  शिवसैनिक व युवासैनिक व महीला आघाडीचे विशेष आभार मानण्यात आले.यावेळी शिवसेना पदाधिकारींनी आपल्या मनोगतात येत्या विधानसभेसाठी जोरदार तैय्यारी करुन जास्तीत जास्त लिडने आ.लताताई ह्यांना निवडून आणु अशी ग्वाही दिली तसेच माजी आ.चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यात ४००कामाचे भुमिपुजन बाकी असुन  ते आचारसंहीता संपल्यानंतर लगेचच करण्यात येईल त्यात  पाणी प्रश्नावर विशेषतः लक्ष देवुन तालुका सुजलाम सुफला करण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही  

याप्रंसगी शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, कृउबा सभापती नरेद्र पाटील, यावलकृउबा.उपसभापती बबलु कोळी, माजी सभापती यावल कृउबा समिती सुभाष साळुखे, माजी सभापती पं स.माणिकबापु महाजन, कृउबा समिती संचालक सुर्यभान पाटील, कृषी उपन्न बाजार समीती संचालक रावसाहेब पाटील, अॕड शिवराज पाटील ,विजय पाटील ,किरण देवराज ,सौ.कल्पनाताई भरत पाटील ,सौ.मंघलाताई पाटील, माजी उपसभापती एम. व्ही. पाटील ,माजी उपनगराध्यश विकास पाटील ,माजी.नगरसेवक मेहमुद बागवान, राजेद्र पाटील, प्रताप पावरा ,नामादेव पाटील, सागर ओतारी ,भरत चौधरी , राजेद्र पाटील ,कैलास बाविस्कर, कुणाल पाटील ,अन्नु ठाकुर ,अरुण पाटील, ह.भ.प.श्रीराम महाराज , सौ.भावनाताई माळी, सौ.शितलताई देवराज ,प्रताप आण्णा, इम्रान खाटीक ,अशपाक भाई ,संजय शिरसाठ ,दिनु आण्णा ,दशरथ कोळी, पिन्टु राजपुत, वासुदेव माळी ,रामचंद्र बारेला ,सुनिल बरडिया ,प्रविण जैन ,बिपीन जैन ,दिपक चौधरी, प्रदीप बारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने