सूरमाज़ फाउंडेशन तर्फे खीर खुरमा वाटप..

 सूरमाज़ फाउंडेशन तर्फे खीर खुरमा वाटप.. 

चोपडा दि.७(प्रतिनिधी)शहरातील सुरमाज़ फाउंडेशन   सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यात नेहमीच योगदान देते.  दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 6 एप्रिल 2024 रोजी चोपडा शहरातील नवीन सुरमाज़ कॉलनी येथे ईदच्या निमित्ताने सुमारे 400 विधवा, गरीब व गरजू लोकांना शिरखुरमे वाटप केले  ज्यामध्ये बदाम, काजू, चारोली, साखर, खारिक, रॉट आणि कोप्रा यांचे घटक होते  त्यामुळे गरीब लोकांचीही ईदहीआनंदात साजरी होत आहे.

यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख  , शेख शमीम उपाध्यक्ष सूरमाज़ फाऊंडेशन, डॉ मोहम्मद रगीब, मुजाहिद-ए इस्लाम शेख, अबुल्लैस शेख, शोएब शेख इमरान प्लूएमबर, जुबेर बाग, प्रा. डॉ. मोहम्मद ज़ुबेर शेख आणि फाउंडेशनचे सदस्य यांनी परिश्रम घेतले 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने