मराठा नागरी सह.पत संस्थेच्या अध्यक्ष पदी रमाकांत बोरसे

 मराठा  नागरी सह.पत संस्थेच्या अध्यक्ष पदी  रमाकांत बोरसे     


   चोपडा दि.३ (प्रतिनिधी) --- वेळोदे येथील सामाजिक कार्यकर्ते रमाकांत लक्ष्मणराव बोरसे यांची  मराठा समाज नागरी सह.पत संस्थेच्या अध्यक्ष पदी  रमाकांत बोरसे तर उपाध्यक्ष पदी नंदलाल पाटिल यांची निवड बिनविरोध करण्यात आली   या निवडीबद्दल त्यांचे तालुक्या भरातून अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांचे नुकतेच येथील सुतगीरणीच्या कार्यलयात  माजी आमदार  कैलास बापु पाटिल बिडगांवचे प्रकाश आबा पाटिल शेतकी संघाचे मा.व्हा. प्रेसीडंट प्रल्हाद पाटिल पं.स.मा.सदस्य रामचंद्र भादले, तुकाराम पाटील , वरगव्हान मा.सरपंच रवि पाटिल व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.  रमाकांत बोरसे यांनी या अगोदर सुद्धा अनेक पदावर काम केले आहे. तसेच त्यांच्या धर्मपत्नि सुध्दा वेळोदे गावाचे सरपंच होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने