इच्छेश्वर महादेव जीर्णोद्धार समितीतर्फे टी राजा सभा यशस्वीकारांचा सत्कार

 इच्छेश्वर महादेव जीर्णोद्धार समितीतर्फे  टी राजा विराट सभा यशस्वीकारांचा सत्कार 

चोपडा दि.३(प्रतिनिधी)शहरात नुकत्याच झालेल्या टी राजा  यांच्या सभेसाठी व्यापारी महामंडळाचे डॅशिंग नेते अमृत भाई सचदेव यांच्यासह संपूर्ण आयोजन समितीचे सत्कार करताना हिंदुत्ववादी नेते दिलीप बापूसाहेब इच्छेश्वर महादेव जीर्णोद्धार समितीच्या वतीने अमृत भाई सचदेव अनिल भाऊ वानखेडे, राजाराम बापू पाटील, श्री पंकज भाऊ पाटील, श्री गजेंद्र भाऊ जयस्वाल, डॉक्टर रोहन महेंद्र पाटील ,यशवंत चौधरी, राजू स्वामी, कमलेश भाऊ  यांचा सत्कार करण्यात आला.

 सत्कारार्थींचा सत्कार प्रवीणभाई गुजराती,  संजय भाऊ कानडे ,नरेश महाजन ,सुनील बर्डिया, दीपक पाटील ,सुनील सोनगिरे, दीपक राखेचा, भुरा भाऊ महाजन,  गिरीश पालीवाल ,सिद्धार्थ पालीवाल ,प्रवीण जैन, श्याम भाऊ परदेशी ,अजय भाऊ कानडे, प्रफुल स्वामी, प्रफुल पाटील ,रवी अंदानी ,मिलिंद जैन यांच्यासह असंख्य हिंदुत्ववादी कार्यकर्ते व व्यापारी महामंडळाचे  पदाधिकारी व संचालक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने