चोपडयाचे कार्यकर्ते निघाले मुंबईला.. राष्ट्रवादी सोशल मिडीया मेळाव्यास लावणार हजेरी

 

चोपडयाचे कार्यकर्ते निघाले मुंबईला.. राष्ट्रवादी सोशल मिडीया  मेळाव्यास लावणार हजेरी 

चोपडा दि.१४(प्रतिनिधी मुंबई येथे नामदार अजित दादा पवार ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी सोशल मिडीया च्या मेळाव्यास राष्ट्रवादी  सोशल मिडीया चे सैनिक अजित दादांना मुख्यमंत्री पदि विराजमान करण्याचा संकल्प घेऊन जिल्हा अध्यक्ष वलय सुनिल पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली  निघालेत.सर्व पदाधिकारीनां घेऊन जाणाऱ्या  गाडीला रवानगी करण्यास व उत्साह वाढवण्यासाठी माजी आ.बापुसाहेब कैलास पाटील, माजी जि.प.सदस्य  सुनील पाटील (वाळकी, चोपडा),अल्पसंख्याक जिल्हा समन्वयक नोमान काझी, तुकाराम बापु पाटील, रमाकांत बोरसे, मुकेश पाटील. उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने