कोश इनोव्हेशनचे संचालक समीर कामरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

 

कोश इनोव्हेशनचे संचालक समीर कामरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

पुणे दि.९(प्रतिनिधी)आज दिनांक 9/02/2024  रोजी  कोश इनोव्हेशन प्रा.लि.  कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर  श्री समीर कामरा यांच्या वाढदिवसानिमित्त खराबवडी  ( चाकण)  जिल्हा पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात कामगार वर्गाने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन रक्तदान केले.
  यावेळी कंपनीचे DGM,  प्रसंता महापात्रा व कंपनीचे H R  सुदर्शन वाडेकर तसेच अंतर्यामी स्वाईन यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबीर संपन्न झाले .
या स्तूत्य उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कंपनीचे डायरेक्टर समीर  काबरा यांचे  सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने