चमको तापाचा चोपडा तालुक्यात पहिला बळी दोंदवाडेची चिमुकली "ज्ञानेश्वरी" चा मृत्यू....!

 चमको तापाचा चोपडा तालुक्यात पहिला बळी दोंदवाडेची चिमुकली "ज्ञानेश्वरी" चा मृत्यू....!


चोपडा,दि.५ ( प्रतिनिधी)---चमको ताप लहान बाळाचे हसणे खेळणे बालपणाला अपंग बनविते या आजारात मेंदू कमजोर होऊन अपंगत्व येत असत त्या आजारात खाणेपिणे आणि बोलण्यात त्रास होत असत या आजारात आल्यानंतर जेमतेम जीवन जगू शकता तज्ञाचा मते तर ह्या आजाराला लाइलाज हाय चमको तापही म्हटले जाते तसेच पहिला पैरामाईक्सो वायरस सुद्धा म्हटले जाते.

 ह्या आजाराचे संपूर्ण देशात हजारो रूग्ण आहेत उत्तर महाराष्ट्रात सुध्दा अनेक रुग्ण आहेत त्यात चोपडा तालुक्यात दोंदवाडे आठ वार्षिक ज्ञानेश्वरी प्रदीप साळूखें  ही मागील चार वर्षांपासून ह्या आजाराशी झुंज देत होती प्रदीप रमेश साळूखें यांनी मागील चार वर्षांत पुणे, मबुई, बेंगलोर, मद्रास, दिल्ली, अश्या विविध ठिकाणी इलाज केला मात्र एकही ठिकाणी त्या आजाराचे निदान झाले नाही  आणि प्रदीप साळूखें ने जवळपास 15 ते 20 लाख खर्च करून देखील निराश्याच हाती आली आणि ज्ञानेश्वरी हिने मृत्यूशी झुज देत शेवट दोन दिवसांपूर्वी आपली प्राणज्योत मालवली आणि चमको तापाचा चोपडा तालुक्यातील पहिला बळी ठरला ह्या आजारात भारतात रोजचा एक बळी जाण्याचा रेषो असल्याचे तज्ञाचा प्राथमीक अंदाज आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने