मुंबईत सावली सहयोग संस्थेतर्फे आरोग्य व नेत्र चिकित्सा शिबीर

 

मुंबईत सावली सहयोग संस्थेतर्फे आरोग्य  व नेत्र चिकित्सा शिबीर

मुंबई, दि.१८डिसेंबर२०२३:सावली सहयोग संस्थेतर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिन व जागतिक अपंग दिनानिमित्त विभागातील नागरिकांना मोफत आरोग्य शिबीर व नेत्र चिकित्सा शिबीर  लोकमान्य नगर टिळक भवन शेजारी प्रभादेवी दादर(प) येथे  आयोजितआले होते त्यात  मोठ्या संख्येने रूग्णांनी  सहभाग नोंदवला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रमुख संघटक  सारिका सकपाळ ,संजीवनी शिंदे ,प्रमोद काढगे,प्रदीप मेहता ,अनिल घोडके सुनित पेठकर, राहुल पेडणेकर, श्री.पाटील श्री.जयेश धाडवे, मेहनत घेतली असेआयोजक राजेश घोलप (अध्यक्ष), पुजा सावंत (खजिनदार) विशाल ताम्हणकर (सचिव) यांनी कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने