कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन २ कोटी ४५लाखाच्या विकास कामांचे उद्घाटन

 कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन २ कोटी ४५लाखाच्या विकास कामांचे उद्घाटन 

चोपडा दि.३१(प्रतिनिधी )आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या निधीतुन कार्यसम्राट माजी  आमदार आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या विशेष प्रयत्नांनी २ कोटी ४५ लाख रुपये  किंमतीच्या  विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला आहे.

 चोपडा ते धनवाडी रस्ता १कोटी ५० लाखाच्या कामाचे भुमिपुजन,   तसेच चहार्डी - वेले रस्त्यावर शासकीय गोदामावर वजनकाटा बसविणे २५ लक्ष रु.तसेच घाडवेल गावात ७०लाखाचे ट्रिमीक्स काॕक्रीटीकरण आदी  विकास कामांना प्रारंभ झाला.

 प्रंसगी घाडवेल तसेच धनवाडी कुरवेल कठोरा संनपुले गरताड परीसरातील सर्व ग्रामपंचायत संरपच उपसंरपच सदस्य तसेच विविध संस्थेचे चेअरमन व्हाचेअरमन व संचालक व परीसरातील युवक ग्रामस्थ शिवसैनिक युवासैनिकांनी आमदार ताईसाहेबांचे व  आण्णासाहेबांचे  मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी मंगलाताई पाटील (महिला आघाडी ता.प्रमुख), राजेद्रजी पाटील शिवराज पाटील, विजय पाटील, किरण देवराज ,  कैलास बाविस्कर ,किशोर पाटील ,अशोक जाधव ,प्रताप पाटील, वाल्मिक कोळी ,  सुर्यभान पाटील, संचालक कृउबा यावल दशरथ कोळी, अशपाक शेख ,गणेश पाटील , अन्नु ठाकुर शिवाजी कोळी, गोरख कोळी चेलाभाऊ, संदीप कोळी, नामदेव पाटील ,मंगल इंगळे, बबलु पालीवाल ,पप्पु भारडु आदी मान्यवर व शेकडो  शिवसैनिक  उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने