चोपडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्राथमिक वर्गास सुरूवात

 

चोपडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्राथमिक वर्गास सुरूवात

======================


चोपडा दि.१६(प्रतिनिधी)तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने प्राथमिक वर्ग चोपडा शहरातील *विवेकानंद विद्यालय यावल रोड चोपडा* येथे दि १६ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत सुरूवात झाली असून वर्ग सात दिवसाचा आहे 

तरी चोपडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टी चे पदअधिकारी, कार्यकर्ते ,बंधु ,भगीनींनी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्राथमिक वर्गास भेट द्यावी तसेच जे कोणी सेवा देऊ इच्छिता त्यांनी सेवा द्यावी असे आवाहन तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल व विधानसभा निवडणुक प्रमुख गोविंद सैंदाणे यांनी केले*


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने