स्व.पंतप्रधान पंडीत नेहरू जयंतीनिमित्त बाल दिवस साजरा
भुजबळ दि.१४(प्रतिनिधी)महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग व स्व राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय, भुसावल शहर कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग तर्फे नसरवांजी फाईल राजीव गांधी वाचनालय व ग्रंथालय येथे स्वतंत्रत भारत चे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 14 नवेम्बर जयंती निम्मित बालदिन साजरा व स्व.ईदीरा जी गांधी यांची जैयंती 19 नोव्हेंबर पर्यन्त सप्ताह साजरा करण्यात येत आहे .
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान,शहर अध्यक्ष सलीम गवली, जिला सचिव हमीद शेख महीला शहर अध्यक्ष यास्मीन बानो, उपाध्यक्ष हमीदा गवली,याच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून बाल दीन साजरा केले सर्व प्रथम बाल गोपालाना मीठाई वाटप करून फुग्गे वाटप करून चाचा नेहरू अमर रहे चे घोशना देऊन साजरा केले या प्रसंगी फातमा आपा समीम कुरैशी,जानी गवली,संजय खडसे,जे बी कोटेचा, जकपाल सिंह गिल ,नूबेद हाजीक आरीज शेख,अलीशबा,बाबु व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
