मेलाणे ग्रामपंचायतमार्फत गाव झाले चकाचक
चोपडा दि.३(प्रतिनिधी)तालुक्यातील मेलाणे ग्रामपंचायतमार्फत स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत गावात विविध भागातील साफसफाई मोहीम राबविण्यात आली.
यावेळी सरपंच सौ.लालबाई प्रताप पावरा,उपसरपंच दिलीप शंकर पावरा,आणिल रामचंद्र पावरा –सदस्य ,नामा पावरा-सदस्य,नामदेव बारेला-सदस्य,महारीबाई पावरा-सदस्या,तारासि पावरा- सदस्या,चंदकला सुरेश बरेला-सदस्या, -करण पावरा ग्रामपंचायत केंद्रचालक,व ग्रामपंचायत शिपाई तसेच अंगणवाडी सेविका सुरेखा पावरा,कुसुमबाई बारेला,हरचंद पावरा -पोस्ट मास्तर,रिंगू बारेला आशा वर्कर,व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.