किराणा व्यापारी स्व. प्रभाकर पांडुरंग नेवे यांचे दुःखद निधन
चोपडा दि.३०(प्रतिनिधी):येथील किराणा व्यवसायातील जुने व्यापारी *स्व. प्रभाकर पांडुरंग नेवे यांचे *दि.२९/१०/२०२३ रोजी सांयकाळी ६:१८ मिनिटांनी दुःखद निधन झाले*. मृत्यू समयी त्यांचे वय ८७ वर्षे होते.त्यांची अंत्ययात्रा दि.३०/१०/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता देशपांडे गल्लीतील (मेनरोड) निवास स्थानापासून निघाली.*ते व्यापारी महामंडळाचे संचालक रविंद्र(बाबा) नेवे,प्रमोद नेवे व विनोद नेवे* यांचे वडील होत.