नाशिकच्‍या स्‍पेक्‍ट्रम क्‍लासेसतर्फे चोपडयात 29 रोजी करीअर निवड मोफत मार्गदर्शन सेमिनार

 नाशिकच्‍या स्‍पेक्‍ट्रम क्‍लासेसतर्फे चोपडयात 29 रोजी करीअर निवड मोफत मार्गदर्शन सेमिनार

   चोपडा दि.२७(प्रतिनिधी)  10  वी  विशेष करुन 12 वी नंतर शिक्षण व करीअर च्‍या कुठल्‍या संधी निवडाव्‍यात याबाबत विद्यार्थी व पालक बरेचदा साशंक असतात. परंतु विद्यार्थ्‍यांची बुध्‍दीमत्‍ता, आवड व कल लक्षात घेऊन त्‍यांना योग्‍य करिअर कौन्सिलिंग करुन  योग्‍य त्‍या अभ्‍यासक्रमाच्‍या शाखा निवडण्‍यास व पर्यायाने योग्‍य ते क्षेत्र निवडण्‍यास मदत होत असते. नाशिक शहरातील स्पेक्ट्रम उज्वल अशा निकालाची परंपरा राखणा-या  ज्ञानगंगा आपल्या दारी या चळवळी नुसार चोपडा या शहरात  *‘इयत्ता 10 वी नंतर करिअरची संधी’ या विषयावर चोपडा शहरातील  परिश्रम सभागृहामध्ये दिनांक 29 ऑक्टोबर 2023 रोजी वार रविवार वेळ सकाळी 11 वाजता सेमीनार आयोजित केला आहे.* 

इयत्ता 10 वीतून 11वीत  विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थ्‍यांनी आपले भविष्य सुनिश्चित करण्यासाठी तसेच  भारतीय तथा महाराष्ट्रातील नामवंत IIT / NIT / IIIT / BITSAT / MHT_CET अशा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी 2024-25  व 2025-26  या शैक्षणिक वर्षासाठी  व त्यावरील मार्गदर्शन करण्यासाठी  सदर सेमिनार आयोजित केलेला आहे. सदर सेमिनार मोफत असुन  चोपडा शहरातील तथा जळगाव जिल्ह्यातील सर्व पालकांना उपस्थिती द्यावी असे आवाहन स्पेक्ट्रमचे संचालक श्री कपिल जैन केले आहे.

10 वी नंतरचे करिअर स्पेक्ट्रम गेट वे टू सक्सेस नाशिक नाशिकचा क्लास आणि नाशिकचा निकाल यावर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांनी विश्वास ठेवून गेल्या 13 वर्षाची निकालाची उत्कृष्ट परंपरा राखत स्पेक्ट्रम या इन्स्टिट्यूट मार्फत आजपर्यंत भारतातील IITमध्ये 600+ पेक्षा जास्त विद्यार्थी प्रवेशित झालेली आहे त्याचप्रमाणे जवळजवळ 1870+ पेक्षा जास्त विद्यार्थी JEE Mains ही परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतातील नामवंत अशा NIT आणि IIIT मध्ये प्रवेशित झालेली आहे. त्याचप्रमाणे 107+ पेक्षा जास्त विद्यार्थी 99℅+ile Mains या परीक्षेत गुण संपादित करून यशस्वी झालेली आहे महाराष्ट्रातील MHT- CET या परीक्षेत देखील जवळजवळ 248+ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 99+℅  असे गुण संपादित करून महाराष्ट्रातील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये COEP (Pune),VJTI (Mumbai), VIT(Pune), PICT,(Pune)/ICT,(Mumbai)/Sardar Patel,(Mumbai) प्रवेशित झालेले आहेत. असे आपल्‍या क्‍लास च्‍या यशाबाबत  स्पेक्ट्रमचे संचालक श्री कपिल जैन यांनी नमुद केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने