चोपड्यात अरुण नगरचा राजाया पथकाने फोडली हंडी..जिंकले २१हजारांचे १११ रुपयांचे बक्षीस

 चोपड्यात अरुण नगरचा राजाया पथकाने  फोडली   हंडी..जिंकले २१हजारांचे १११ रुपयांचे बक्षीस 

चोपडा,दि.७ (प्रतिनिधी)...शहरातील गांधी चौकात चोपडा शहर सामाजिक व सांस्कृतिक समितीने आयोजित केलेली दहीहंडी शहरातील अरुण नगरमधील अरुण नगरचा राजा या गोविंदा पथकाने फोडली राष्टवादि अजित पवार गटाचे कार्यकर्ते सचिन पाटिल यांच्या वतीने रोख 21हजार 111 रुपयांसह दहीहंडी चषक बक्षीस म्हणून देण्यात आले.

या पथकाने पहिल्याच फेरीत चार थर लावत मानाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. यावेळी अरुण नगरचा राजा पथकाने एका सोबत  जल्लोष करत वाजतगाजत मिरवणूक काढली. पहिल्याच फेरीत तिसऱ्या गोविंदा पथकाने चार थर लावत .कृष्णा राजेंद्र नेवे, या गोविंदाने दहीहंडी फोडली त्यात   विशाल पाटिल ,कीशोर पाटील,विक्कि धोबी ,आबा जोशी,मनोज पाटील,महेश पाटील, समाधान पाटील,ठिकाणी अरुण नगरचे सर्व मित्र मंडळ उपस्थित होते. ...



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने