कु.पायल, पलक, चि. कुशल बरडिया यांच्या ९ उपवासाची पचखावणी

 कु.पायल, पलक, चि. कुशल बरडिया यांच्या ९ उपवासाची  पचखावणी

चोपडा  दि.२ सप्टेंबर ( प्रतिनिधी)-- चोपडा येथिल नवलग्रुप परिवाराचे  व नवल प्रोव्हिजनचे संचालक सुनील भिकमचंद बरडिया यांची कन्या कु.पायल व पलक बरडिया  तसेच चि. कुशल जगदीश बरडिया यांच्या आज दि.२ रोजी ९ उपवासाची पचखावणी सकाळी ९ वाजता प्रवचनमध्ये होणार आहे. धर्मदास संप्रदायचे संयम सुमेरु, तपस्वीराज,पं.रत्न, परम पूज्य गुरुदेव श्री कानमुनिजी म.सा. एवं शासन प्रभावक, जन-जन च्या आस्थाचे केंद्र, प्रखर वक्ता परम् पूज्य गुरुदेव श्री गुलाबमुनिजी म.सा. यांचे आज्ञानुवर्ती...... प.पु.प्रदीपमुनीजी मसा आदि ठाणा २ , पूज्य रूचिताजी म.सा.आदि ठाणा ४ यांच्या सानिध्यात दि. २ रोजी  सकाळी ९;३० वाजता  सूधर्म आराधना भवन येथे संपन्न होणार आहे  यावेळी जैन समाजाचे श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात हजर राहावे अशी विनंती जैन श्रीसंघातर्फे करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने