चोपडा तालुक्यात झालेल्या विमान अपघातातील गंभीर अंशिका बिर्ला झाली पायलट..जमिनीवर धारातीर्थी पडलेल्या तरुणीने जिद्दीने घेतली गगन भरारी

 

चोपडा तालुक्यात झालेल्या विमान अपघातातील गंभीर अंशिका बिर्ला झाली पायलट..जमिनीवर धारातीर्थी पडलेल्या तरुणीने जिद्दीने घेतली गगन भरारी


चोपडा दि.५(प्रतिनिधी ):गुर्जर समाजाची शान  लखन बिर्ला जी यांची कन्या अंशिका बिर्ला हि नुकतीच परिपूर्ण पायलट झाली आहे.ती शिरपूर येथील अमरिश भाई पटेल यांच्या विमान प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत होती.
गत काळात चोपडा तालुक्यातील वर्डी गाव परिसरातील डोंगराळ भागात प्रशिक्षणार्थी विमान कोसळून भीषण अपघात झाला होता त्यात गंभीर जखमी झालेली अंशिका बिर्ला हीस गावकऱ्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते अन् एक आदिवासी आजींनी आपले वस्त्र अंशिका च्या अंगावर टाकून मायेचा मदतीचा हात दिला होता .या जबर अपघातानंतरही आपल्या परिस्थितीवर मात करत मोठ्या जोमाने पुन्हा पायलट ची परीक्षेत जोरदार यश संपादित करत तिने गगन भरारी घेतली आहे तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने