अशोक नगरात ओंकारेश्वर महादेव मंदिर बांधकाम शुभारंभचोपडा शहरासाठी समर्पत नेतृत्व सागरभाऊ ओतारी यांच्या हस्ते श्रीगणेशा

 अशोक नगरात ओंकारेश्वर महादेव मंदिर बांधकाम शुभारंभचोपडा शहरासाठी समर्पत  नेतृत्व सागरभाऊ ओतारी यांच्या हस्ते श्रीगणेशा



चोपडा दि.१६(प्रतिनिधी)  शहरातील अशोक नगरात ओंकारेश्वर महादेव मंदिर बांधकाम शुभारंभ भूमिपूजन सोहळा चोपडा शहरासाठी समर्पित नेतृत्व श्री.सागरभाऊ ओतारी यांच्या शुभहस्ते  आज,दि.१६मे २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास  जय भोले बमबम भोले ,श्री शिवाय नम स्तुभ्यम् च्या मंत्रोच्चारात  पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते पत्रकार महेश शिरसाठ यांची खास उपस्थिती होती.

सर्वप्रथम युवा सेनेची धगधगती तोफ म्हणून ख्याती असलेले सामाजिक कार्यकर्ते सागरभाऊ ओतारी यांच्या शुभहस्ते  कुदळ मारून श्रीफळ फोडण्यात आल्यानंतर प्रमुख पाहुण्यासह रहिवासी बंधू व भगिनींना कुदळ मारण्याचा योग मिळाला . याप्रसंगी मंदिर निर्माण कार्यकर्ते राहुल भगवान महाजन,  भरत मिस्त्री, राजेंद्र पंढरीनाथ शिंदे , महेश कांतीलाल लाड,छोटू धूडकू चौधरी,  मुकेश गुलाब चौधरी, कैलास गुलाब चौधरी, पंढरीनाथ नामदेव शिंदे,पंडित धुडकू चौधरी  ,दिपक आत्माराम माळी,दिपक भगवान महाजन, गोकुळ पंढरीनाथ महाजन , मनोज  पंढरीनाथ शिंदे,अविनाश नामदेव बडगुजर,संदीप सुभाष चौधरी , योगेश हिरालाल राजपुत,शालिक महाजन,नितिन बंसलाल महाजन , महेंद्र भगवान महाजन,गणेश साहेबराव लोखंडे,  ईश्वर अशोक सोनवणे,अविनाश गोवर्धन बाविस्कर, संदेश गवळी,दिलिप भिका, सुधाकर प्रल्हाद चौधरी,संतोष छोटू धनगर ," मोहन सोमा  महाजन, राजाराम दगडू, नवल युवराज, संतोष तुकाराम बारी, जगदिश शांताराम बाविस्कर,अजय गोकुळ माळी,मयुर अनिल भोई,आधार महाजन ,गुलाब सुलताने,भरत कडु धनगर,अलकाबाई गुलाब चौधरी, उषाबाई चौधरी ,रुपाली कैलास चौधरी, पूनम मुकेश चौधरी,छायाबाई भगवान महाजन अर्चना गणेश लोखंडे, हौसा आत्माराम माळी,जयश्री दीपक माळी,सपना राहुल महाजन, सुशिला मोहन माळी, मनिषा जगदिश बाविस्कर, आशाबाई गोकुळ महाजन,दगूबाई भिका माळी सुलोचना संतोष बारी, रेखा महेश लाड,कल्पना आधार महाजन,गेनाबाई संभाजी गवळी,तुळसाबाई सुभाष चौधरी, ऐश्वर्या  विजय माळी, सुनिता बबलू आदी रहिवासी बंधू भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने