आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे अनेर नदीत आवर्तन सुटले

 

आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांमुळे अनेर नदीत  आवर्तन सुटले






चोपडा दि.२३(प्रतिनिधी):लोकप्रिय आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व  कार्यसम्राट माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्र व्यवहार   पाठ पुराव्याने  अनेर धरणावरील अनेर नदीत  आवर्तन सोडण्यात आले .
यावेळी  एम व्ही पाटील सर माजीहउपसभापती, तसेच किरणभाऊ देवराज संचालक मार्केट कमिटी, किरण भाऊ करंदीकर, सुनीलभाऊ कोळी, डॉ राहुल पाटील, बापु मोरे, दिपक कोळी, गोपालभाऊ देवराज, सौ शीतल देवराज, तुषार पाटील,दिलप नाना शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित हॊते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने