पिंपळगाव हरेश्र्वर "ग्रामविकास मंडळ" अध्यक्षपदी श्री. पी. बी. पाटील यांची निवड

  पिंपळगाव हरेश्र्वर  "ग्रामविकास मंडळ" अध्यक्षपदी   श्री. पी. बी. पाटील  यांची निवड


पाचोरा,दि.२०(प्रतिनिधी राजेंद्र खैरनार) : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर येथील "ग्रामविकास मंडळ"या शैक्षणिक संस्थेच्या निवडणुकीत सर्व नवीन कार्यकारी मंडळ निवडून आले. श्री. पी. बी. पाटील  (माजी उपायुक्त विक्रीकर विभाग पुणे) यांची अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. श्री. एस. टी. गिते (उपसरपंच पिंपळगाव हरेश्र्वर) यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली.सर्व नवीन कार्यकारी मंडळाला शुभेच्छा, देण्यात आल्या.   ॲड.अंबादास गिरी जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस जळगाव,श्री.मासाळ सर-PRO ,आमदार सुधीर जी तांबे  यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने