राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शेतपुरा भागातील वनवासी पाडा येथे दिपावली उत्सव साजरा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शेतपुरा भागातील वनवासी पाडा येथे दिपावली उत्सव साजरा


चोपडा दि.२५(प्रतिनिधी); राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने चोपड्यातील शेतपुरा भागातील वनवासी पाडा येथे दिपावली चा उत्सव वनवासी बांधवासोबत साजरा करण्यात आला यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह विविध क्षैत्रातील मान्यवर तथा गौंधळी समाजबांधवांनी प्रकाशपर्वाला महिला पुरुष युवा तरुण बालगोपाल उपस्थित होते यावेळी मिठाई वाटप करण्यात आले.चोपड्यातील महेश प्लायवूड चे संचालक श्री अनिल उर्फ राजु शर्मा हे आजच्या मिठाई फरसाण वाटपाचे दाते होते  यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक दिलीप नेवे यांनी पुष्पहार देऊन वनवासी बांधवांचे व अतिथींच्या स्वागत केले

त्यांचे सोबत त्यांचे सहकारी मित्र सेवानिवृत्त पोलीसबंधू श्री कुळकर्णी.श्री पि.बी.पाटील  नरेंद्र पाटील क्रुष्णा महाजन श्याम परदेशी राकेश पाटील उपस्थित होते यावेळी गौरव अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले  वनवासी बाधव श्री बुधा पारधी यांनी सर्व वनवासी बाधवांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.श्री लक्ष्मण काविरे यांनीहि  मनोगत व्यक्त केले यावेळी सुनिल सोनगिरे.राजु स्वामी निखील शिंपी भामरे नाना डॉ मनोज साळुंखे योगी हाँटेलचे संचालक राजेश आबा मार्गदर्शक कुशल गुजराथी  लाभलेले होते कुंड्यापानी येथील किसन महाराजांची विशेष उपस्थिती होती मिठाई वाटप होवून कार्यक्रम संपन्न झाला* याबाबतची संपूर्ण पार्श्वभूमी श्री दिलीपबापु नेवे यांनी स्पष्ट केलेली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने