कुरूकवाडे जि. प. केंद्र शाळेत गणेश प्रतिमा चित्रकला स्पर्धा संपन्न

 





कुरूकवाडे जि. प. केंद्र शाळेत गणेश प्रतिमा चित्रकला स्पर्धा संपन्न 

धुळे दि.०४(प्रतिनिधी):धुळे जिल्ह्यातील*जि. प. केंद्र शाळा कुरूकवाडे  व*नुतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय धमाणे  येथे गणेशोत्सव निमित्त गणेश प्रतिमा चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते*

     *कार्यक्रमाला उपस्थित* *सन्माननीय  नुतन माध्यमिक* *विद्यालयाचे चेअरमन आबासो. आर.  डी. पाटील सर  मुख्याध्यापक  एस.आर पाटील सर  जि. प. केंद्र शाळा  कुरूकवाडेचे मुख्याध्यापक गणेश पाटील सर  पंचायत समितीचे सदस्य नानासो. दुल्लभ नाना सोनवणे उपमुख्याध्यापक व गुरूवर्य सर्व* *शिक्षक  विद्यार्थी मित्र उपस्थित होते*

*कार्यक्रमाचे आयोजन सावता परिषद धुळे जिल्हा युवा अध्यक्ष विशाल* *भाऊ माळी  यांनी केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने