रामपुऱ्यात बाबा रामदेवजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा धुमधडाक्यात
चोपडा दि.३० ( प्रतिनिधी):येथील रामपुरा भागात बाबा रामदेवजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.विशेष म्हणजे बाबांचा पालखी सोहळा धुमधडाक्यात पार पडला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबा रामदेवजी महाराज यांची जयंतीनिमित्त परिसरातून वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने पालखी मिरवणूक काढण्यात आली.प्रतिमा पूजन करण्यात आले.
या मिरवणुकीसाठी
ईश्वरलालजी घोघरे सरपंच मनोहरजी चावरे जमदार,
सुंदरदासजी चावरे, चौधरी
राजु भेडवाल - मुन्सब 5) गजाननजी बिवाल- पटेल
दिलीपजी भेडवाल - सरपंच
रामचंद्रजी भुमले जमदार
रामुजी सारवान - जमादार , महेन्द्र बिवाल , सतिष चावरे, कैलासजी चावरे,भरवाजी बिवाल
जितेंद्रजी चावरे,
रामजी भेंडवाल, आकाशजी भेडवाल,बबनजी भेंडवाल आदिंनी मेहनत घेतली.