नागलवाडी येथे ढोल ताश्याचा गजरात दत्त नगरचा राजा मित्र मंडळाच्या गणरायाचे जोरदार स्वागत

नागलवाडी येथे ढोल ताश्याचा गजरात दत्त नगरचा राजा मित्र मंडळाच्या गणरायाचे जोरदार स्वागत


✍️झटपट पोलखोल न्यूज ✍️

प्रतिनिधी / चोपडा दि.३०: दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट काळात अनेक सण उत्सवावर बंदी असतांना या वर्षी मात्र विघ्नहार्ताच्या कुपेन आपल्या देशावरचे कोरोना संकट दूर होऊन निर्बंध मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची परवागी मिळाली असल्या कारणाने या वर्षी राज्या सह संपूर्ण देशात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून नागलवाडी येथे दत्त नगरचा राजा मित्र मंडळाकडून देखिल जोरदार तयारी करण्यात आली आहे या साठी सर्व नवयुवक मोठ्या उत्साहात हात भार लाऊन आयोजन करत आहेत बाप्पाच्या आगमानाने संपूर्ण नागलवाडी नगरीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून बाळ गोपाळ देखिल आनंदी आनंद आहे*



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने