विलेपार्ले कोकण कट्टा तर्फे साई आधार संस्थेच्या निराधार 36 बालका समवेत साजरी केली गटारी अमावस्या

 


विलेपार्ले कोकण कट्टा  तर्फे साई आधार संस्थेच्या निराधार 36 बालका समवेत साजरी केली गटारी अमावस्या

विलेपार्ले दि.३०(प्रतिनिधी )विलेपार्ले कोकण कट्टा विलेपार्ले तर्फे आगळा वेगळा उपक्रम... प्रत्येक घरी आनंदाने दिप आमवास्या (गटारी ) तिखट मांसाहारी जेवणाने साजरी करतात पण कोकण कट्टा सदस्यांनी भाताणे गावातील आदिवासी पाड्यात जाऊन साई आधार संस्थेच्या निराधार 36 बालका समवेत साजरी केली.

 सकाळी च तेथेच पोहचून कोंबडी मटण व वडे तसेच भात व वरणचा उत्तम स्वयंपाक करून तेथेच जेवणाचा एकत्र आस्वाद घेतला संस्था चालक श्री विशाल परुळेकर यांनी मनापासून संस्थेचे आभार मानले  संस्थापक अजित दादा पितळे. सुजीत कदम दया मांडवकर. आत्माराम डिके. शशिकांत पवार  अनंत कारेकर सदस्य तसेच. विनोद आचरेकर. सचिन मुळे. दिलिप वाघरे  श्री म्हात्रे  महिला सदस्य आकांक्षा पितळे शलाका पितळे आरती दाभोळकर नीता.. राणेवहिनी स्वाती तळेकर गोरे आजी अनेक मंडळी उत्स्फूर्त पणे सहभागी झाले... मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून सर्व समाधानी झाले 👍🏾🌹🙏🏻

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने