चोपडा भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चा यांच्या प्रयत्नांना यश..*


*चोपडा भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चा यांच्या प्रयत्नांना यश..*


चोपडा दि.२४(प्रतिनिधी) दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चा कडून चोपडा येथे आंदोलनासाठी उपस्थित रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांना  'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' अंतर्गत त्यांच्या बँक खात्यात ओनलाईन वार्षिक 6000 रुपये मिळणार्‍या लाभार्थी शेतकर्‍यासाठी केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून जुन/जुलै 2020 मध्ये PM Kisan Credit Card साठी सेतु सुविधा केंद्रावर नाव नोंदणीसाठी सुरुवात झाली होती,नाव नोंदणीही झाली होती,परंतू अजून पर्यंत शेतकर्‍यांना या योजनेअतर्गत PM-Kisan Credit Card वितरीत करण्यात आले नव्हते म्हणून चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चा च्या पदाधिकार्‍यांनी या बाबत खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे आपल्या सह्याचे विनंती पत्र ,निवेदन देवून याबाबत वरीष्ठ स्तरावर पाठपूरावा करण्यासाठी साकडे घातले होते दिले ,त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले व  केंद्र सरकारने  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी शेतर्‍यांना PM Kisan Credit Card उपलब्ध करुन देण्यासाठी दि.24 एप्रिल 2022 ते दि.1 मे 2022 या कालावधीत 'किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अशी मोहिम राबविली जात आहे,व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतर्‍यांना Kisan Credit Card  -किसान क्रेडीट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान लाभार्थ्यांना किसान सन्मान कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष दि.24 एप्रिल 2022,रविवार रोजी 'विशेष ग्रामसभा' आयोजित करण्यात आल्या आहेत..प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होणार्‍या या 'विशेष ग्रामसभांमध्ये'  'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सर्व लाभार्थी शेतर्‍यांना Kisan Credit Card देण्यासाठी विहित नमुण्यातील अर्ज वितरीत करण्यात येतील..

      या न्याय मागणीसाठी चोपडा तालुका भाजपा तालुकाध्यक्ष पंकज पाटील, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अंबादास सिसोदिया,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,प्रदेश कार्यकारीणी सदस्य अनिल पाटील,मा.सभापती आत्माराम म्हाळके,विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदिप पाटील,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,जिल्हा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष रविंद्र मराठे,जिल्हा चिटणीस सौ.रंजनाताई नेवे,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पाटील,जिल्हा सरचिटणीस रावसाहेब पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,मा.उपसभापती भूषण भिल,पं.स.भरत बाविस्कर,युवा मोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,किसान मोर्चा शहराध्यक्ष भुषण महाजन,उपाध्यक्ष बारकु पाटील,

सरचिटणीस हनुमंत महाजन,चंद्रकांत धनगर,मनोहर बडगुजरसुनिल सोनगिरे,भरत सोनगिरे, किसान मोर्चा ता.सरचिटणीस समाधान पाटील,राहुल पाटील,

ओबीसी मोर्चा अध्यक्ष कांतीलाल पाटील,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष जोत्स्नाताई चौधरी,सौ.अनिताताई नेवे,जितेंद्र चौधरी,अशोक बागुल,कैलास पाटील,गोपाल पाटील,धर्मदास पाटील,विजय पाटील,आदि पदाधिर्‍यांनी या निवेदनावर स्वाक्षर्‍या करुन मागणी केली होती त्या प्रश्नाला खासदार रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून न्याय मिळला..


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने