जिल्हयात ग्रामीण भागात 25 एप्रिल, ते 2 मे, 2022 पर्यंत राष्ट्रिय जतंनाशक मोहिम राबविण्यात येणार


 जिल्हयात ग्रामीण भागात 25 एप्रिल,  ते 2 मे, 2022 पर्यंत राष्ट्रिय जतंनाशक मोहिम राबविण्यात येणार

      जळगाव, दि. 25 (प्रतिनिधी) : जतंनाशकचा उच्चाटन करण्याच्या व्यापक उद्दिष्टांच्या भावनाने आपल्या जिल्हयात ग्रामीण भागात संस्था स्तरावर दि. 25 एप्रिल, 2022 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन व दिनांक 29 एप्रिल, 2022 रोजी मॉपअप दिन शाळेत व अंगणवाडीत  जतंनाशक गोळया वाटप ) राबवयाचा असुन समुदाय स्तरावर दि. 25 एप्रिल, 2022 ते 2 मे, 2022 पर्यंत राष्ट्रिय जतंनाशक मोहिम राबविण्यात येणार आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने