*नागलवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*



*नागलवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी*

चोपडा दि. २२ (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथे तिथी नुसार आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली

सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नामफलकास व प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली तसेच (विर शिरोमणी महाराणा प्रताप )यांच्या अश्वारूढ स्मारकास व (शहिद जवान नाना भाऊ सैदाणे) यांच्या स्मारकास देखिल माल्यार्पण व मानवंदना करण्यात आली (मारोती मंदिर )व भारत रत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास देखिल माल्यार्पण करून सामुहिक मानवंदना देण्यात आली 

   याप्रसंगी माजी उपसरपंच वर्धमान पाटील,ज्ञानेश्वर पाटील,समाजसेवक योगेश पाटील समाजसेवक रविंद्र पाटील,शिवभक्त धर्मदास पाटील,कैलास पाटील,अरूण बाविस्कर,यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने