योगराज देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन

 


योगराज देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन

वर्डी ता.चोपडा दि.२९ (वार्ताहर) सुंदरगढी चोपडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक जि.प.शाळा योगराज बळीराम देशमुख वय ७३ वर्षे यांचे  दिनांक -२९/०३/२०२२ मंगळवार रोजी सकाळी २:४० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

 त्यांच्या पश्चात पत्नी,मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.

ते औरंगाबाद येथील प्राथमिक शिक्षक-दिलीप योगराज देशमुख व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा सह कार्याध्यक्ष तथा अरोग्य सेवक-विजय योगराज देशमूख यांचे ते वडील होत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने