*दिव्यांग कल्याणकारी योजनेच्या फाॅर्म प्रभाग समिती निहाय वाटप. ...*"दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन" च्या पाठपुराव्याला अखेर यश...*
ठाणे दि.०४( प्रतिनिधी)*दिव्यांग कल्याणकारी योजनांच्या फाॅर्मचे वाटप जानेवारी महिना उलटूनही होत नसल्याने संघटनेच्या पदाधिकारी यांनी महापौर नरेश म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शना नुसार डाॅ विपीन शर्मा साहेब ( आयुक्त ठाणे महानगरपालिका ) यांची गेल्याच आठवडय़ात दि. 21 - 2 - 2022 रोजी प्रत्येक्ष भेट घेण्यात आली होती सदर भेटी दरम्यान मार्च च्या पहिल्या आठवड्यात फाॅर्मचे वाटप होईल अशा प्रकारचे आश्वासन मिळालेले असताना उद्या दि.04 / 03 / 2022 ते 17 /03 / 2022 या दरम्यान फाॅर्मचे वाटप प्रत्येक प्रभाग समिती मध्ये समाज विकास विभागात होणार आह*े तरी सर्व दिव्यांग बांधवांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन *दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन चे राष्ट्रीय आध्यक्ष प्रा.भरत जाधव सर .मार्गदर्शन खाली $@तसेच :संपर्कासाठी मो.नं 9867322158, "दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशन "दिवा शहर उपाध्यक्ष :चंद्रकांत पाटील मो.नं 9136071260,सचिव: विजय आहिरे मो.नं*.*9137835654,ठाणे महिलाध्यक्ष सुमन पवार मो.नं 9619319381*