*चोपडा तालुक्यातील* *वनहक्क दावे २०१६ शासनाच्या निर्णया प्रमाणे मंजुर करा.. आदिवासी सेवक* *संजीव शिरसाठ*.. तहसीलदारांना निवेदन

 



*चोपडा तालुक्यातील* *वनहक्क दावे २०१६ शासनाच्या निर्णया प्रमाणे मंजुर करा.. आदिवासी सेवक* *संजीव शिरसाठ*.. तहसीलदारांना निवेदन 

...................,,.......,,

चोपडादि.२५ (प्रतिनिधी) तालुक्यातील आदिवासी वनदावेदार यांनी दिनांक २०/०२/२०२२ रोजी मा तहसिलदार सो.यांना वनहक्क दावे मंजूर करण्या बाबत निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात आमदार सौ लताताई सोनवणे सदस्या सह नियंत्रक वनहक्क समिती महाराष्ट्र राज्य, उपविभागीय अधिकारी अमळनेर, तहसीलदार चोपडा यांचे समवेत वनदावेदार यांची शासकिय बैठक घ्यावी शासन निर्णय प्रमाणे वनदाव्यांवर फक्त दोन पुरावे आधारांवर मंजूर करण्यात यावे.कही वनदावे हे संघटना व राजकिय , हस्तक्षेप वआदिवासींच्या अशिक्षित पणा मुळे  आज प्रर्यंत दाखल न झालेले वनदावे शासकिय बैठक घेऊन दाखल करुन घ्यावे. आणि उपविभागीय वनहक्क समिती अमळनेर यांनी दाखल वनदावेदार व सामुदायिक वनदावे यांची सुनावणी घेण्यात यावी. प्रात्र/अपात्र/प्रलंबित/अंशदाप्रत्र या वनदावेदारांंचे अतिवृष्टी/ ओला दुष्काळ नुकसानिचे  मागिल वर्षा प्रमाणे दुष्काळ अनुदान मिळावे.वनात वस्ती असलेले आदिवासी पाड्यांना वनगाव,पेसा,गावठाण, महसुली गाव घोषीत करण्यात यावे. चोपडा तालुक्यातील आदिवासीं चे घरकुल तात्काळ मंजुर करण्यात यावे.आणि घरकुल योजना साठी शासनाने जागा मंजूर करुन द्यावी.व संपुर्ण आदिवासी पाड्यांवर शबरी घरकुल योजनेचे टार्गेट वाढुन मिळावे आदिवासी बांधवांना नैसर्गिक न्याय पद्धतीने न्याय मिळवून त्यांना न्याय द्यवा . यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनावर संजीव शिरसाठ जिल्हा सरचिटणीस शे शे म पंचायत, गणदास बारेला शेवते पाडा ,देवसिंग पावरा उनपदेव,सौ नायजबाई पावरा पांढरी,बाटीबाई बारेलख शेवरे (ईच्छापुर)सौ गिताबाई बारेला, ताराचंद पाडवी ताराघाटी, रविंद्र भादले, डॉ अनिल पावरा निलपाणी,खुमसिंग बारेला,गजिराम पावरा,बालसिंग बारेला, सौ अंबीबाई बारेला धुपामाय,सौ नर्साबाई पावरा,सौ नानिबाई पावरा,मधु भिंल, गुडा पावरा, पांढरी, पन्नालाल बारेला,रायहिंग बारैला,सौ अहिल्याबाई बारेला, सुरेश पावरा,शिवा बारेला,जतनसिंग बारेला देवगड, रतिलाल पावरा ,शेंड्या  पावरा,कालु बारेला, ईंदुबाई बारेला, गेलसिंग बारेला, रमेश बारेला, दोपडीबाई बारेला,तोरणाबाई बारेला यांचे निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने