*आमदार मा.श्री सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते मौजा इरई (बोर) इथे जलशुध्दीकरण सयंत्र भूमिपूजन सोहळा संपन्न*

 



*आमदार मा.श्री सुभाष भाऊ धोटे यांच्या हस्ते मौजा इरई (बोर) इथे जलशुध्दीकरण सयंत्र भूमिपूजन सोहळा संपन्न*

चंद्रपूर दि.२१ (प्रतिनिधी प्रथम तेलंग)आज दिनांक 20-2-2022 रोजी कार्यक्रमाचे उदघाटक आमदार मा.श्री सुभाष भाऊ धोटे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सभापती पं.स कोरपना रुपाली ताई तोडासे उपसभापती सिंधूताई आस्वले जिल्हा परिषद सदस्य विनाताई मालेकर कल्पणाताई पेचे माजी उपसभापती तथा पं.स सदस्य संभापाटील कोवे माजी जि.प स. उतमराव पचे सुरेश मालेकर एकनाथभाऊ गोखरे भारोसा ग्रां.प सदस्य विनोद भाऊ भगत तसेच भारोसा ग्रा.प सदस्या वंदनाताई परचाके शारदाताई वरारकर रवींद्र आत्राम अरुण बोबडे बाळा मांदाळे महेश मांदाळे कुणाल वरारकर प्रभाकर जुमनाके वामन आत्राम नारायण बोबडे बापुराव भगत निकेश ढोले बाळा गोहने रेवण भगत बापुराव परचाके दौलत बोबडे अंनता परचाके शंकर निखाडे गौतम भगत शंकर झाडे  संतोष नगराळे तसेच गावातील आदी लोक उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने