*मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आता चोपड्यातही लहान बालकांचा खजिना..कार,बाईक,जीप खेड्यातही चालविणार* *चिमुरडे.. रॉयल एजंसीचे सर्वधर्म समभावी विचारसरणीचे सैय्यद अमजदभाई यांनी उपलब्ध केले दालन..*
चोपडा दि.२५(प्रतिनिधी)मुंबई पुण्याच्या धर्तीवर आता चोपडा शहरातच लहान बाळं गोपाळांची हौस पूर्ण होणार आहे.किड्स बाईक,कार आदि खेळाच्या नाविण्यपूर्ण खेळणी उपलब्ध झाल्याने पालकांना आपल्या पाल्यांचा हट्ट शहरातच आँखो देखा पूर्ण करता यावा या उद्देशाने रॉयल एजंसीचे संचालक भाऊसाहेब सैय्यद अमजदभाई यांनी हि सेवा उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांमध्ये आनंदानचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात सर्वधर्म एकतेचा झेंडा हाती घेता घेता रॉयल एजंसीचे माध्यमातून सैय्यद अमजदभाई यांनी तालुका परिसरातील जनतेलाही पुणे-मुंबईच्या वाऱ्या न करता भाड्यात पैशांचा अपव्यय होऊ नये असा खोलवरचा विचार करत तालुका वासियांना रास्त भावात वस्तू उपलब्ध करून देऊन पालकांसह बालकांची चेहऱ्यावर हास्य खुलविण्याचा प्रयोग रॉयल एजंसीमार्फ सुरू आहे.ईतकेच नव्हे संसारात आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा खजिनाच ग्राहकांसेवत खुला केला आहे
आपल्या लहान बाळांना मोठ्या प्रमाणे बाईक_कारचा स्वतः बसून आनंद कमी वयात लूटता येतं आहे.मग वाट कशाला बघता.. चला रॉयल एजंसींमध्ये .. बाळाचा वाढदिवस साजरा करु या..! विशेष गीफ्ट घेऊनच..!