सहाय्यक : गटविकास अधिकारी श्री शरद पुंडलिक कासार सेवानिवृत्त

 



सहाय्यक : गटविकास अधिकारी श्री शरद पुंडलिक कासार सेवानिवृत्त


नाशिक दि.०१ ( प्रतिनिधी दिलीप पाटील)

श्री शरद पुंडलिक कासार हे नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सहाय्यक : गटविकास अधिकारी, मालेगाव येथून दिनांक  ३१/०१/२०२२ रोजी सेवा निवृत्त  झाले.श्री शरद कासार हे पिंप्रीहवेली ता. नांदगाव येथील रहिवासी असून कै. पुंडलीक बापू कासार यांचे चिरंजीव आहे . सन १९९२ मध्ये त्यानी विस्तार अधिकारी कृषी म्हणून सेवेला सुरवात केली त्यानंतर पदोन्नती होऊन कृषी अधिकारी व त्या नंतर त्यानी सहाय्यक गटविकास अधिकारी शिरपूर जि .धुळे व पंचायत समिती ,मालेगाव जि. नाशिक येथे सेवा केली व आज दि. ३१/०१/२०२२ रोजी सेवा निवृत्त झाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने