इमर्जन्सी 108 ला कॉल केल्यावर आदिवासी ऊसतोडणी महिलेची प्रसूती झाडाखाली*



इमर्जन्सी 108 ला कॉल केल्यावर आदिवासी ऊसतोडणी महिलेची प्रसूती झाडाखाली*

तऱ्हाडी, ता.शिरपूर दि.०१(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे): .उषाबाई मानसिंग वसावे गाव चंणवाई तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार आदिवासी भागातले ऊस तोडणी मजूर  सोलापूर जिल्ह्यात टेंभुर्णी येथे ऊस तोडणी कामावर आहे तरी त्यांचं ऊस तोडणी च्या वेळेस पोट दुखायला लागलं तरी त्या ऊस तोडणीचे मुकदम अजित बिलाल वळवी 108 ला कॉल केला  तरीही कोणाची मदत मिळाली नाही व त्या उषाबाई मानसिंग वसावे यांचं एका झाडाखाली प्रसूती करावी लागली  अशा गरीब आदिवासी लोकांना कुठलीही सुविधा नसल्याने कुठल्याही कॉल केल्याने त्यांना मदत मिळत नसल्याने तिथले ऊस तोडणी मुकादम अजित बिजलाल वळवी तसेच तितले कामगार ऊस तोडणी मजूर हे प्रशासनास नाराजी व्यक्त करत आहेत

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने