*भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल यांची पुण्यतिथी साजरी*प्रतिनिधी
जळगावदि.०३(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे): शहरात दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी विरभाई कोतवाल चौकात बॅरिस्टर विरभाई कोतवाल यांना अखिल भारतीय जिवा सेना व जिल्हा नाभिक संघ व सकल नाभिक समाजाच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले या वेळी अखिल भारतीय जिवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे ,नाभिक संघाचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल भाऊ वाघ ,जिवा सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल भाऊ जगताप,जिवा सेना जिल्हा निरीक्षक किरण भाऊ नांद्रे ,नाभिक संघाचे जिल्हा सचिव जगन भाऊ वखरे,जनता बँकेचे बापू साहेब महाले ,अनिल भाऊ केर्हाळे , राजू जगताप, विशाल कुंवर राहुल नेरपगारे ,विजय कुंवर , भूषण आंबिकार , सुमित जगताप ,अखिल भारतीय सेन समाज चे रवींद्र बोरनारे ,राजेंद्र शिरसागर,मनोज बीढे,संजय सोनवणे,एकनाथ दांडेकर , संजय अहिरे ,भूषण शिंदे ,निलेश बोरा ,प्रमोद घुगे ,शैलेंद्र साळुंखे ,विजय पर्वते ,गणेश शिंदे , संदीप ढोले प्रदीप राऊत ,विकास पवार,भास्कर महाले, विलास पवार ,राहुल दांडेकर , प्रकाश शिर सागर ,प्रवीण जगताप ,संदीप अहिरे ई समाज बांधव उपस्थित होते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण जिवा सेना जिल्हाध्यक्ष देविदास भाऊ फुलपगारे व नाभिक संघ जिल्हाध्यक्ष कांतीलाल भाऊ वाघ यांनी केले विरभाई कोतवाल यांच्या विषयी प्रास्ताविक जनता बँकेचे बापू साहेब महाले यांनी केले सूत्र संचलन नाभिक संघाचे जिल्हा सचिव जगन भाऊ वखरे यांनी तर आभार प्रदर्शन जिवा सेना जिल्हा उपाध्यक्ष राहुल भाऊ जगताप यांनी केले विरभाई कोतवाल अमर रहे च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला व समाजाच्या सामाजिक एकतेची व विरभाई विषयी इतर समाजाला सुध्धा जाणीव झाली.