आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने आमदार निधीतून चोपडा तालुक्यात २७ जानेवारीला ५५लाखांच्या ११ विकास कामांचा भूमिपूजन सोहळा* 🔴कठोऱ्याला- १०लाख 🔴 गोरगावले बुद्रूक ला*-२०लाख,🔴 वडगावसिम- १०लाख🔴 कोळंबा-१०लाख 🔴खेडीभोकरी - ५ लाख

 




*आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने आमदार निधीतून चोपडा तालुक्यात २७ जानेवारीला ५५लाखांच्या ११ विकास कामांचा भूमिपूजन सोहळा* 🔴कठोऱ्याला- १०लाख 🔴 गोरगावले बुद्रूक ला*-२०लाख,🔴 वडगावसिम- १०लाख🔴 कोळंबा-१०लाख 🔴खेडीभोकरी  - ५ लाख

चोपडा दि.२५(प्रतिनिधी कैलास बाविस्कर):
माननीय आमदार लताताई चंद्रकांत जी सोनवणे आणि माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत जी सोनवणे यांनी यांच्या प्रयत्नांनी कठोरा गावात 10 लाखाची विकास कामे मंजूर झाली आहेत आणि येत्या 28 तारखेला संध्याकाळी ०५:३० वाजेला या विकास कामाचे भूमी पूजन मा. आ. सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांचा हस्ते,  माजी आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे 

याच दिवशी विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे त्या त ११कामांचा शुभारंभ होत आहे.ते पुढीलप्रमाणे
०१) खेडीभोकरी येथे पेव्हर ब्लॉ बसविणे ०५.०० लक्ष(रु.पाच लाख रुपये)वेळ : दु.३.०० वा.
०२) गोरगावले खु।। येथे पेव्हर ब्लॉक बसविणे(रु. पाच लाख रुपये)वेळ : दु.४.०० वा.

०३) गोरगावले बु।। येथे पेव्हर ब्लॉक बसविणे०५.०० लक्ष (रु. पाच लाख रुपये) वेळ : दु.४.१५ वा.
०४) गोरगावले बु।। येथे पेव्हर ब्लॉक बसविणे०५.००लक्ष (रु. पाच लाख रुपये)वेळ : दु.४.१५ वा.
०५) गोरगावले बु।। येथे पेव्हर ब्लॉक बसविणे ०५.००लक्ष (रु. पाच लाख रुपये)
०६) वडगावसिम येथे संरक्षण भिंत बांधणे०५.००वेळ : दु.४.१५ वा.
०७) वडगावसिम येथे रस्ता काँक्रीट करणे०५.००लक्ष
(रु. पाच लाख रुपये)वेळ: सां. ४.४५ वा.०८) कोळंबा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे०५.०० लक्ष
(रु. पाच लाख रुपये)वेळ: सां. ४.४५ वा.
०९) कोळंबा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे०५.०० लक्ष (रु. पाच लाख रुपये)वेळ : दु.५.१५ वा..
१०) कठोरा येथे स्मशान भूमी बांधणे०५.०० लक्ष (रु. पाच लाख रुपये ) वेळ : सां. ५.४५ वा.
११) कठोरा येथे पेव्हर ब्लॉक बसविणे०५.०० लक्ष(रु. पाच लाख रुपये)वेळ : सां.५.४५ वा.
तरी कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने