धरणगाव नगरपालिकेत "आठवण त्या महापुरुषाची" कार्यक्रम.. जेष्ठ विचारवंत व लेखक जयसिंगराव वाघ यांचे आज व्याख्यान


  धरणगाव नगरपालिकेत "आठवण त्या महापुरुषाची"  कार्यक्रम..  जेष्ठ विचारवंत व लेखक जयसिंगराव वाघ यांचे आज व्याख्यान

 


धरणगाव दि.०२(प्रतिनिधी):   सन्माननिय नगरसेवक ,नगरसेविका व धरणगांवतील नागरीक व बंधु भगिनी व सर्व समाज बांधवांसाठी   प्रती वर्षीप्रमाणे या हि वर्षी उद्या दि.०३/०१/२०२२ वार - सोमवार रोजी *क्रांतीज्योती सावित्रीआई फुले ..* यांच्या *"जयंती"* निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे...

पूजन व व्याख्यान - प्रशासकीय इमारत नगरपरिषद धरणगांव.येथे वेळ - सकाळी ठिक १०.०० वाजता होत असून*व्याख्याते म्हणून - जेष्ठ विचारवंत व लेखक जयसिंगराव वाघ..हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणारं आहेत. तरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री निलेश सुरेश चौधरी...(*लोकनियुक्त नगराध्यक्ष धरणगांव)*सौ.कल्पना विलास महाजन...*(उपनगराध्यक्षा नगरपरिषद धरणगांव.)*..मा.जनार्दन पवार..(मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद धरणगांव)*सर्व सन्मानीय नगरसेवक नगरसेविका नगरपरिषद धरणगांव यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने