हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती यांच्या निमित्ताने* *चोपड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

 





हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे  जयंती यांच्या निमित्ताने
*  *चोपड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन*

चोपडा दि.२२(प्रतिनिधी)चोपडा शिवसेना व युवासेना  तालुका व शहर तर्फे*उद्या २३ जानेवारी*हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे  जयंती या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.*
कार्यक्रमाची रूपरेषा अशी,
१) सकाळी १०.३०वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण*
२) सकाळी ११.०० वाजता चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळवाटप*
३) सकाळी ११.३० वाजता वेले येथील मानवसेवा तिर्थ अनाथाश्रम येथे मिष्ठान्न भोजनाचा कार्यक्रम*
तरी कार्यक्रमास जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने