सुभाषचंद्र बोस यांना विनम्र* *अभिवादन*


 



*सुभाषचंद्र बोस यांना विनम्र* *अभिवादन*

*चोपडा दि.२४(प्रतिनिधी)* -चोपडा येथे 23 जानेवारी 2022 रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. चोपडा शहर काँग्रेसचे अध्यक्ष के डी चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  एस एल पाटील,  मोरे सर ,श्री रवींद्र कुडाळकर , पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री एस एल पाटील सर श्री कुडाळकर सर त्यांनी  सुभाष चंद्र बोस त्यांच्या कार्याचा गौरव केला. सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने