खरेदी खतास नाव लावण्याबाबत यावल येथील नागरीकांनी . प्रात अधिकारी यांना दिले .निवेदन.


 




खरेदी खतास नाव लावण्याबाबत यावल येथील नागरीकांनी . प्रात अधिकारी यांना दिले .निवेदन.


मनवेल ता.यावल दि.०६( प्रतिनीधी)

बिनशेती प्लॉट मधील पैकी क्षेत्राच्या खरेदी खतास नाव लावण्यासाठी आदेश होण्याबाबत यावल येथील काही फ्लॅट धारकांनी फैज पुर तील प्रांत अधिकारी कैलास कडलक यांच्याकडे आज करण्यात आली

सदरील अर्जामध्ये नमूद केले आहे की यावल तालुक्यातील एक बिनशेती बखर प्लॉट जागेचे सामाईकात प्लॉट विभाजन न करता खरेदीखत केल्यावर खरेदीखत प्रमाणे त्यांचे नाव सातबारा उताऱ्यावर तलाठी व मंडळ अधिकारी नाव लावत नाही सदरील मंडल तलाठी यांचे म्हणणे आहे की प्रांत अधिकारी यांच्याकडून नजराणा रक्कम भरून परवानगी आणा तेव्हा तुमचे नाव सातबारा उतारा तलाठी व मंडळ अधिकारी म्हणतात की तुकडा बंदी कायद्याचा भंग झाल्यामुळे आम्ही तुमचे नाव आम्ही संबंधित उताऱ्यावर लावु शकत नाही

तरी म़ जिल्‍हाधिकारी सो नाशिक यांच्याकडील पत्रानुसार परवानगीची गरज नाही पण बिनशेती प्लांट सामाईकात  खरेदी विक्रीसाठी तुकडा बंदी कायदा व तुकडा असे शासनाचे नियम असून सुद्धा व बखळ प्लॉट खरेदी केल्यानंतर सातबाराचा उतारा स्वातंत्र होत नाही त्याची घेणारा चे नाव त्या सातबारा उतारा वर दाखल होते व बिनशेती प्लॉटची सामायिक आत खरेदी केल्यानंतर त्याची लांबी व रुंदी ची क्षेत्रफळ यामध्ये तफावत होत नसताना सुद्धा संबंधित प्लॉट धारकाचे चे नाव का लावता  नाही संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेम लागू असून फक्त यावल तालुक्यातील फैजपूर विभागात च सदरील  नियम लागू का होत नाही या मुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे

सदरील निवेदनावर यावल येथील माझी नगराध्यक्ष राकेश कोलते अनिल डांबरे तालुकाध्यक्ष अनुसूचित जमाती भाजपा विजय बारी

रमेश जोगी संजय जोगी यांच्यासह असंख्य प्लॉट धारकांच्या यांच्या सह्या होत्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने