युवासेना जळगाव जिल्हा व जळगाव महानगर पालिका यांच्या वतीने 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण
जळगाव दि.०५ (प्रतिनिधी)
युवासेना जळगाव जिल्हा व जळगाव महानगर पालिका यांच्या वतीने 15 ते 18 वयोगट लसीकरण शहरातील मुळजी जेठा महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले होते त्या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण करावे असे आवाहन केले यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, प्राचार्य भारंबे सर युवासेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील युवासेना सहसचिव विराज कावडीया महानगर प्रमुख स्वप्नील परदेशी विशाल वाणी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते