*14 जानेवारी शिवरत्न जिवाजी महाले यांच्या 312 स्मृती दिवस दिवस त-हाडी येथे साजरा







 *14 जानेवारी शिवरत्न जिवाजी महाले यांच्या 312 स्मृती दिवस दिवस त-हाडी येथे साजरा 

     तऱ्हाडी,ता.शिरपूर   दि.१५(प्रतिनिधी ज्ञानेश्वर सैंदाणे*) ```छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शूरवीर पैलवान जिवाजी महाले यांच्या 312 वा स्मृती दिवस त-हाडी येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. जिवाजी महाले यांच्या प्रतिमेस पुष्पहार टाकून व त्यांना नारळ फोडून विनम्र अभिवादन केले. जीवा महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज तसेच छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला ही पुष्पहार टाकण्यात आले. तरी  कार्यक्रमाची उपस्थित. त-हाडी गावाचे सरपंच सुनील भाऊ धनगर. त-हाडी गावाचे तंटामुक्त अध्यक्ष भिकाजी जिभाऊ अखिल भारतीय जीवा सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष ओंकार भाऊ ईशी. तसेच दिनकर पवार साहेब .लोकमत पेपर चे प्रतिनिधी चव्हाण सर. अखिल भारतीय जीवा सेनेचे शिरपूर तालुका प्रसिद्ध प्रमुख ज्ञानेश्वर सैंदाणे. ओंकार खोंडे. शांतीलाल खोंडे.  गोकुळ सैंदाणे .वामनदादा सैंदाणे. भगवान खोंडे. सुनील खोंडे. राहुल सैंदाणे जितेंद्र खोंडे. पंकज खोंडे. चेतन सैंदाणे. मनीष सैंदाणे. सागर खोंडे. हिलाल खोंडे देविदास खोंडे त-हाडी ग्रामस्थ व नाभिक समाज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित दिल्याने ज्ञानेश्वर सैंदाणे यांनी आभार व्यक्त केले.```

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने